Pune Crime : रांजणगाव एमआयडीसी परिसरातून २१ बांगलादेशींना अटक

दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई.
crime
CrimeEsakal
Updated on

पुणे - रांजणगाव एमआयडीसी परिसरात मागील काही वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या २१ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे ग्रामीणच्या रांजणगाव एमआयडीसी पोलिस दलाने ही संयुक्त कारवाई केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.