Pune Crime : टेकडीवर नेत चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्याला २१ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

तडीपार केलेले असतानाही शहरात येऊन चार वर्षांच्या मुलीला टेकडीवर नेत तिच्यावर केला होता अत्याचार.
Accused Jail
Accused Jailesakal
Updated on

पुणे - तडीपार केलेले असतानाही शहरात येऊन चार वर्षांच्या मुलीला टेकडीवर नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला न्यायालयाने २१ वर्ष सक्तमजुरी व ७५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.