Katraj Chowk Accident : कात्रज चौकात अपघातांचे सत्र सुरूच! टँकरच्या धडकेत तरुणी जागीच ठार

Katraj Chowk Accident : मागील काही दिवसांपासून कात्रज चौकामध्ये अपघाताचे सत्र सुरू असून यामध्ये नागरिकांना जीव गमावावा लागत आहे.
Katraj Chowk Accident
Katraj Chowk Accident
Updated on

कात्रज, ता. १७: शहरासह उपनगरात श्री गणेश विसर्जन धामधूम सुरू असताना कात्रज चौकामध्ये टँकर व दुचाकी अपघातात तरुणीला जीव गमवावा लागला. कात्रज चौकात गेल्या काही दिवसातील हा तिसरा बळी आहे. त्यामुळे नागरिकांतून हळहळ व तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.