पुणे - खासगी क्लासेसशी ‘टाय-अप’ असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाला मिळणारी पसंती, वर्गातील हजेरीबाबत फारसे आग्रही नसणाऱ्या महापालिका हद्दीबाहेरील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे वाढलेला ओढा, अशा कारणांमुळे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत होणाऱ्या इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तब्बल ३४.९२ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.