ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात मागील तीन वर्षात प्रवाशांची संख्या सुमारे ५० हजारांनी वाढली. मात्र, एसटी गाड्यांच्या संख्येत कोणतीच वाढ झालेली नाही.
ST Bus
ST Bussakal
Updated on

पुणे - राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात मागील तीन वर्षात प्रवाशांची संख्या सुमारे ५० हजारांनी वाढली. मात्र, एसटी गाड्यांच्या संख्येत कोणतीच वाढ झालेली नाही. तर तीन वर्षात १७० एसटी बस भंगारात गेल्या तर तेवढ्याच नवीन बस विभागात दाखल झाल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.