Pune Ekta Nagar : एकतानगरच्या पुनर्वसनासाठी लागणार ६९८ कोटी; राज्य सरकारने केली घोषणा

सिंहगड रस्त्यावरील एकतानगर मध्ये निळ्या रेषेच्या आतील बांधकामांचे पुनर्वसन करण्याची राज्य सरकारने केली घोषणा.
pune ekta nagar rain water
pune ekta nagar rain watersakal
Updated on

पुणे - सिंहगड रस्त्यावरील एकतानगर मध्ये निळ्या रेषेच्या आतील बांधकामांचे पुनर्वसन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. त्यानंतर महापालिकेने या भागाचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये सुमारे १०३ इमारतींमधील १ हजार ३८३ सदनिका, ६७ दुकानांचे पुनर्वसन करण्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. ठाणे येथे केलेल्या क्लस्टरच्या धर्तीवर एकनागरमध्ये पुनर्वसन केले जाणार आहे. यासाठी ६९८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()