Income in Coriander : कोथिंबिरीतून मिळाले साडेआठ लाख उत्पन्न! पट्ठ्याने गुलाल उधळून केला आनंदोत्सव साजरा

शेतकरी व व्यापाऱ्यांनाही कोथिंबिरीमध्ये चांगला फायदा मिळाल्याने शेतातच करपे कुटुंबाने गुलाल उधळून आनंदोत्सव केला साजरा.
Balasaheb Karpe
Balasaheb Karpesakal
Updated on

तळेगाव ढमढेरे - टाकळी भीमा (ता.शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब करपे यांनी ५० गुंठ्यांत कोथिंबिरी लागवड केली होती. त्यातून साडेआठ लाख रुपये कोथिंबिरीचे उत्पन्न मिळाले. शेतकरी व व्यापाऱ्यांनाही कोथिंबिरीमध्ये चांगला फायदा मिळाल्याने शेतातच करपे कुटुंबाने गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.