Pune Gun Firing: गणेश विसर्जनाच्या तोंडावर पुणे हादरले! वाळू व्यावसायिकावर गोळीबार

Pune Firing: गणेश विसर्जनाच्या तोंडावर पुण्यात वाळू व्यावसायिकावर गोळीबार झाला आहे.
Firing In Pune
Firing In PuneEsakal
Updated on

गेल्या काही महिन्यांपासून सतत होणाऱ्या गुन्हेगारीत आता आणखी भर पडली आहे. पुण्यात उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी आज एका वाळू व्यावसायिकावर दोन ते तीन जणांनी गोळीबार केला आहे. यामध्ये व्यावसायिक जखमी झाला आहे.

दरम्यान ही घटना पुण्यातील गंगाधाम परिसरात घडली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.