Bhor Crime : धनकवडी(पुणे) येथील तरुणाने वरंधा घाटात संपवले जीवन

पुण्यातील धनकवडी येथील तरुणाने भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात नीरा-देवघर धरणाच्या पाण्यात आत्महत्या केली.
a youth from pune dhankawadi end his life at varandha ghat crime police
a youth from pune dhankawadi end his life at varandha ghat crime policesakal
Updated on

भोर : पुण्यातील धनकवडी येथील तरुणाने भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात नीरा-देवघर धरणाच्या पाण्यात आत्महत्या केली. श्रीकांत जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून रविवारी (ता.१५) सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर केवळ दोन तासात भोर पोलिसांनी घटनास्थळ शोधून संबंधीत व्यक्तीचा मृतदेह नीरा देवघर धरणाच्या पाण्याबाहेर काढला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.