Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

पुण्यात उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागेल त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून चे दोन अडीच वर्षांमध्ये काम केलं ते लोकांसमोर आहे.
Aditya Thackeray
Aditya Thackeray Sakal
Updated on

पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. सध्या असलेला भ्रष्ट आणि गद्दारांचा चेहराच घेऊन आगामी विधानसभा लढवणार आहेत की चेहरा बदलणार याबाबत त्यांनी देखील स्पष्टता दिलेली नाही, अशी टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यात अनेक गणेश मंडळांना भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.