हडपसर - 'हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीचे पाहिलेले स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरमधील कलम ३७० ही हटवले. लाडक्या बहिणींकडून योजनेचे जोरदार स्वागत होत आहे.