Ajit Pawar : तुम्हीच आमदार म्हणून हवेत...बारामतीत अजित पवारांसमोरच कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी...

Ajit pawar : बारामतीत राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार यांना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत, "तुम्हीच आमदार म्हणून हवेत" असा आग्रह केला.
Ajit pawar
Ajit pawarsakal
Updated on

बारामती : आपल्या उमेदवारीबाबत भाष्य करु इच्छिणा-या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तुम्हीच निवडणूक लढवायची असे ठामपणे सांगत निरुत्तर केले.

बारामतीत सचिन थोरात, योगेश मोटे, विक्रम थोरात यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी (ता. 8) राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्या प्रसंगी आयोजित मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.