Ajit Pawar : विकासकामांसाठी सत्तेत सभागी : अजित पवार

Vidhan Sabha Elections 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय सर्व आमदारांचा होता, कारण विकासकामे स्थगित झाली होती आणि ती पुन्हा वेगाने सुरू करण्यासाठी हे पाऊल उचलले.
Ajit Pawar
Ajit Pawar sakal
Updated on

बारामती : ‘‘मी शरद पवार यांना सोडले नाही, पक्षातील सर्वच आमदारांचे मत होते की, आपण सत्तेत सहभागी व्हायला पाहिजे. विकासकामांना स्थगिती मिळाली होती. ही कामे पुन्हा वेगाने मार्गी लावण्यासाठी आम्ही सत्तेत सहभागी झालो,’’ असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.