लोहगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाची जन सन्मान यात्रा आज गुरुवार (ता.१५) वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघात होत आहे. यानिमित्त लोहगाव येथील गजानन मंगल कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेस माजी सैनिक सेलच्या वतिने आयोजित "स्वातंत्र्य सैनिक आणि निवृत्त लष्करी अधिकारी यांचेशी संवाद" या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालक मंत्री अजित पवार बोलत होते.