महाआघाडीत असतानाही आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती केलेल्या नाहीत; मैत्रीपूर्ण लढतीला काहीच अर्थ नाही - अजित पवार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत जागा वाटपाबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. मैत्रीपूर्ण लढतीबाबत आमच्यात कुठलीही चर्चा झालेली नाही. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो, एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली, तर दुसऱ्या ठिकाणी का नाही ?
Ajit Pawar
Ajit pawarsakal
Updated on

पुणे :" केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत जागा वाटपाबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. मैत्रीपूर्ण लढतीबाबत आमच्यात कुठलीही चर्चा झालेली नाही. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो, एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली, तर दुसऱ्या ठिकाणी का नाही ?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.