Rahul Gandhi :...अन्यथा राहुल गांधींविरोधात निघणार अटक वॉरंट! होऊ शकतो दोन वर्षांचा कारावास; नेमकं काय आहे प्रकरण?

Pune Court issues summons to Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० व फौजदारी प्रक्रिया संहितेच्या २०० अन्वये तक्रार दाखल आहे
Rahul Gandhi
Rahul Gandhi
Updated on

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.१९) न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाच्या पूर्ततेसाठी राहुल गांधी न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडणार का, याविषयी उत्सुकता आहे. समन्स मिळाल्यानंतरही ते गैरहजर राहिल्यास त्यांच्याविरोधात अटक वॉरंट निघू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.