Dry Day : पुणे जिल्ह्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर या दिवशी मद्य विक्री असणार बंद; चरणसिंह राजपूत यांची माहिती

मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सोमवार (ता. 18) सायंकाळपासून बुधवार (ता. 20) पर्यंत तसेच शनिवार (ता. 23) मतमोजणीचा दिवशी कोरडा दिवस, ड्राय डे (मद्य विक्री बंद) असणार आहे.
liquor banned in pune district
liquor banned in pune districtesakal
Updated on

इंदापूर - विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने १ ऑक्टोबर २०२४ पासून १ हजार २६७ गुन्हे नोंदविण्यात आले असून, १ हजार १७९ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९८२ वाहनासह ५ कोटी ५५ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.