Assembly Election 2024 : निमित्त गणेशोत्सवाचे...गणित विधानसभेचे; पुण्यात नेत्यांची लगबग, गाठीभेटींसह मतदारसंघनिहाय बैठकांवर भर

यंदा लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच गणेशोत्सव सुरू झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी गणेशोत्सवाला भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद वाढविण्याचा योग साधला आहे.
निमित्त गणेशोत्सवाचे...गणित विधानसभेचे
निमित्त गणेशोत्सवाचे...गणित विधानसभेचेsakal
Updated on

पुणे : गणेशोत्सवाला मोठ्या आनंदोत्सवात सुरूवात झाली असून संपूर्ण शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणातच गणेशोत्सव मंडळांना भेटी देण्यासाठी, गणरायाच्या दर्शनासाठी राज्यातील मातब्बर नेत्यांची पावले पुण्याकडे वळणार आहेत. गणेशोत्सवाचे औचित्य साधून विधानसभा निवडणुकीचे गणित पक्के करण्यावर नेत्यांचा भर असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.