Ajit Pawar
Ajit Pawar sakal

Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार; अजित पवार

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरू होणार आहे.तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा करून आरती केली त्यानंतर अखिल मंडई मंडळात देखील आरती केली.
Published on

पुणे : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तसेच महायुती मध्ये मुख्यमंत्री पदाबाबत जोरदार चर्चा सुरू असताना शिवसेना कडून महाविकास आघाडीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे केलं जात आहे.

Loading content, please wait...