सुरेंद्र जेवरे यांनी यंदा प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बारामतीत गणेश महोत्सवाचे शारदा प्रांगणात आयोजन केलेले आहे.
बारामती : शहरातील एकनाथ गणेश महोत्सवाच्या (Eknath Ganesh Festival) बॅनरवरील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फोटोवर काळे कापड लावण्याचा प्रयत्न शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी मंगळवारी (ता. 10) केला.