Baramati Assembly Election : बारामतीतील समांतर यंत्रणा मोडून काढणार - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युगेंद्र पवार यांनी आपला निवडणूक अर्ज केला दाखल.
yugendra pawar
yugendra pawarsakal
Updated on

काटेवाडी, (जि. पुणे) - ‘बारामतीमध्ये समांतर यंत्रणा, अदृश्य शक्ती बारामती चालवत आहे. हे चालणार नाही. आगामी काळात ही समांतर यंत्रणा मोडून टाकू. सर्वसामान्य बारामतीकर बारामती चालवतील. आम्ही परीक्षेला उत्तीर्ण होण्यासाठीच बसलोय,’ अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युगेंद्र पवार यांनी आपला निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळी सुळे यांनी संवाद साधला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.