Pune Bhide Wada
Pune Bhide Wadaesakal

Pune Bhide Wada : पुण्यातील भिडे वाडा स्मारकाच्या कामाला सुरुवात

देशातील मुलींचा पहिली शाळा असलेल्या भिडे वाडा स्मारक उभारणीच्या कामाचे भूमिपूजन न करता थेट स्मारकाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
Published on

पुणे - देशातील मुलींचा पहिली शाळा असलेल्या भिडे वाडा स्मारक उभारणीच्या कामाचे भूमिपूजन न करता थेट स्मारकाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या माती तपासणीचे काम सुरु असून, गणेशोत्सवानंतर या कामाला वेग येणार आहे.

Loading content, please wait...