MP Supriya Sule : भाजपच्या मित्रपक्षाचीही वक्‍फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या फेरविचाराचीच भूमिका

'केंद्र सरकारकडून वक्‍फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संसदेत मांडून ते मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यास विरोधी पक्ष म्हणून आम्ही कडाडून विरोध केला आहे.
MP Supriya Sule
MP Supriya Suleesakal
Updated on

पुणे - 'केंद्र सरकारकडून वक्‍फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संसदेत मांडून ते मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यास विरोधी पक्ष म्हणून आम्ही कडाडून विरोध केला आहे. भाजपचेच मित्रपक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार यांनी विधेयकाबाबत फेरविचार करावा, अशी भूमिका घेतली आहे.' असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.