Pune News : बोपदेव घाट अत्याचारातील तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई; ‘मनोर्धेय’ योजनेंतर्गत मदत

कोयत्याच्या धाक दाखवत बोपदेव घाटात सामुहिक अत्याचार करण्यात आलेल्या तरुणीला ‘मनोर्धेय’ योजनेंतर्गत पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार.
manodhairya scheme
manodhairya schemesakal
Updated on

पुणे - कोयत्याच्या धाक दाखवत बोपदेव घाटात सामुहिक अत्याचार करण्यात आलेल्या तरुणीला ‘मनोर्धेय’ योजनेंतर्गत पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. भरपाई मिळण्याच्या अर्जास त्वरित मंजूर देत विधी सेवा प्राधिकरणाने तरुणीला दिलासा दिला आहे. अर्ज केल्यानंतर तो केवळ नऊ दिवसांत मंजूर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.