Bopdev Ghat Crime : खोटी नावे सांगून मुख्य आरोपीकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने स्वतःचे व फरार आरोपीचे खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात झाले निष्पन्न.
Crime
Crimesakal
Updated on

पुणे - बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने स्वतःचे व फरार आरोपीचे खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपी शोएब ऊर्फ अख्तर बाबू शेख याच्या वडिलांचे नाव जमाल लखपती असे असून, त्याने खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने फरार साथीदाराचे नाव बाप्या ऊर्फ सोमनाथ यादव असे असल्याचे सांगितले, मात्र त्याचे मूळ नाव बाप्या ऊर्फ सूरज दशरथ गोसावी असे असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.