Indapur Crime : इंदापूर शहरात दोन चारचाकी वाहनातून स्टंटबाजी करणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल

इंदापूर शहरात जुन्या पुणे-सोलापूर महामार्गावर दोन चारचाकी वाहनातून स्टंटबाजी करणाऱ्या सात जणांविरोधात इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
stunt in four wheeler
stunt in four wheelersakal
Updated on

इंदापूर - इंदापूर शहरात जुन्या पुणे-सोलापूर महामार्गावर दोन चारचाकी वाहनातून स्टंटबाजी करणाऱ्या सात जणांविरोधात इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.