MLA Chetan Tupe Patil Hadapsar Vidhan Sabha Election 2024
महापालिकेत समाविष्ट झालेल्या मांजरी, साडेसतरानळी, केशवनगर या गावांमध्ये अजूनही पायाभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे येथे शहरी-ग्रामीण अशी दरी निर्माण झाली आहे. ही दरी कमी करण्याचा माझा पहिला प्रयत्न राहणार आहे.