Pune Chipko Andolan: पुण्यात आज होणार चिपको आंदोलन, ७५०० झाडांच्या कत्तली विरोधात तरुण एकवटले

झाडं वाचवण्यासाठी पुण्यात जंगली महाराज रोडवर चिपको आंदोलन
Pune Chipko Andolan
Pune Chipko AndolanEsakal
Updated on

पुण्यातील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी नदी परिसरातील झाडं तोडण्यात येणार आहेत. या विरोधात पुण्यातील पर्यावरण प्रेमी एकवटले आहेत.

पुण्यातील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पात जी झाडं तोडण्यात येणार आहेत त्या विरोधात पुण्यातील पर्यावरणप्रेमी आज चिपको आंदोलन करणार आहेत. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर सायंकाळी ५ वाजता हे आंदोलन करण्यात येणार असून सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेल्या चिपको आंदोलनाची पुनरावृत्ती या आंदोलनदरम्यान करण्यात येणार असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.

Pune Chipko Andolan
APMC Election: बाजार समितीच्या मतमोजणीवेळी राडा; माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार यांच्यात हाणामारी video

आज सायंकाळी जंगली महाराज रस्त्यावरील झाडांना सर्व आंदोलनकर्ते मिठी मारणार आहेत. झाडं वाचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहेत. नदी सुधार प्रकल्पात झाडं तोडण्यास नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.

Pune Chipko Andolan
Crime News : संतापजनक! निर्दयी बापाने पोटच्या मुलांना फेकलं विहिरीत; एकाचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.