Eknath Shinde : आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर शेती पाण्याबाबतअन्याय होऊ देणार नाही ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हुतात्मा नेबाबू गेनू सागर-डिंभे धरणातील (ता.आंबेगाव) पाणी बोगदयाद्वारे पळून नेण्याचा आमदार रोहित पवार यांचा प्रयत्न आहे.पाणी पळवून नेल्यास या भागात पुन्हा दुष्काळी परस्थिती निर्माण होईल.
Eknath Shinde
Eknath Shinde sakal
Updated on

मंचर : आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हुतात्मा नेबाबू गेनू सागर-डिंभे धरणातील (ता.आंबेगाव) पाणी बोगदयाद्वारे पळून नेण्याचा आमदार रोहित पवार यांचा प्रयत्न आहे.पाणी पळवून नेल्यास या भागात पुन्हा दुष्काळी परस्थिती निर्माण होईल. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी पळवून नेण्यास शेतकऱ्यांप्रमाणेच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व माझा विरोध आहे.” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. “या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही.” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.” असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.