Indapur News : शस्त्रपरवाना धारकांकडील पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

विधानसभा निवडणूका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये शस्त्रे जमा करण्याचे आदेश.
sakal
license Weapon.jpglicense Weapon
Updated on

इंदापूर - विधानसभा निवडणूका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३ हजार ६७७ शस्त्रपरवाना धारकांकडील ३ हजार ७६१ शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.यामध्ये सर्वाधिक २८८ शस्त्र परवाने यवत पोलिस ठाणे हद्दीत तर सर्वात कमी २३ शस्त्र परवाने ओतूर पोलिस ठाणे हद्दीतील आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.