Malegaon News : माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीड हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे मिळाली नोकरीची संधी

माळेगाव (ता. बारामती) अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्लेसमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी झाल्याची माहिती आज पुढे आली.
College of Engineering Malegaon
College of Engineering Malegaonsakal
Updated on

माळेगाव - माळेगाव (ता. बारामती) अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्लेसमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी झाल्याची माहिती आज पुढे आली.

शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ३४ वर्षापासून तंत्रशिक्षणात दर्जेदार कामगिरी करणारे नामांकित महाविद्यालय आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये पुणे जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक प्लेसमेंट व उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य देणारे महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.