Kasba Bypoll Election: कसबा पोटनिवडणूक प्रचारा दरम्यान अजित पवार यांच्या रोड शोमध्ये गोंधळ

एकनाथ शिंदे देखील पुण्यात आहेत
Kasba Bypoll Election
Kasba Bypoll Electionesakal
Updated on

आज कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रविद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी तर्फे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कसबा विधानसभा मतदारसंघात बाईक रॅलीचे आयोजन केले होते.

Kasba Bypoll Election
Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाणा’च्या लढाईत ठाकरेंसमोर आहेत 'हे' तीन पर्याय

दरम्यान एकनाथ शिंदे देखील पुण्यात आहेत ते देखील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठक घेत होते. शिंदे यांच्या बैठकीच्या स्थळासमोर मविआची बाईक रॅली आल्यावर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा बाजी केली.

त्यामुळे काही काळ येथे गोंधळ पाहिला मिळाला. मात्र पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्यांना बाजूला करत रॅली पुढे जावून दिली.

Kasba Bypoll Election
संभाजी राजे 2024 साठी निवडणुकीच्या मैदानात; राजकीय पर्याय देण्यासाठी शिलेदार ठरले!

आज कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांनी देखील बाईक रॅली काढली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकांचं सत्र हाती घेतलं आहे. पोटनिवडणूकांचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.