Pune : ठरल्याप्रमाणे विम्याचे पैसे न दिल्याने ‘LIC’ला द्यावी लागणार नुकसान भरपाई; अतिरिक्त ग्राहक आयोगाचा आदेश

विमा काढल्यानंतर त्यांच्या प्रकाराबाबत चुकीची नोंद झाली आहे. त्यामुळे विमा काढण्याच्या वेळी सांगितलेली रक्कम देता येणार नाही, अशी भूमिका घेत ठरल्याप्रमाणे विम्याची रक्कम न देणे ‘एलआयसी’ला महागात पडले आहे.
lic
licesakal
Updated on

पुणे : विमा काढल्यानंतर त्यांच्या प्रकाराबाबत चुकीची नोंद झाली आहे. त्यामुळे विमा काढण्याच्या वेळी सांगितलेली रक्कम देता येणार नाही, अशी भूमिका घेत ठरल्याप्रमाणे विम्याची रक्कम न देणे ‘एलआयसी’ला महागात पडले आहे. तक्रारदार ग्राहकाला २५ हजार रुपये नुकसान भरपार्इ आणि १० हजार रुपये तक्रार खर्च द्यावा, असा आदेश अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.