पुणे - बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) कार्यालयातील तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीविरुध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.