Dagdusheth Ganapati Visarjan: तू सूखकर्ता... तू दुखहर्ता... सुवर्ण अलंकारांनी सजली गणरायाची मूर्ती, उमांगमलज रथामध्ये विराजमान

Shrimant Dagdusheth Ganpati Immersion Procession in Pune: Ganpati Seated on Umangamlaj Chariot: श्री गणेशाचे विसर्जन सोहळा हा पुणेकरांसाठी एक खास प्रसंग असून, यंदाच्या वर्षीच्या मिरवणुकीने धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व वाढले आहे.
Shrimant Dagdusheth Ganpati adorned with gold ornaments seated on the Umangamlaj chariot during the grand immersion procession in Pune.
Shrimant Dagdusheth Ganpati adorned with gold ornaments seated on the Umangamlaj chariot during the grand immersion procession in Pune.esakal
Updated on

पुणे: शहरातील प्रसिद्ध आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक यंदा देखील उत्साहात आणि पारंपारिक थाटात काढण्यात येणार आहे. सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणरायाची मूर्ती उमांगमलज रथामध्ये विराजमान होणार आहे. हा रथ यंदा विशेष आकर्षण ठरणार असून, त्यावर सुंदर विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.