इंदापूर : राजकीय दृष्ट्या संवेदनशिल असलेल्या इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी दोन गट व पंचायत समिती साठी चार गण वाढल्याने यंदा इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे गुडघ्यास बाशिंगे बांधलेल्या नेत्यांनी राजकीय फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र काही गट व गणातील गावे इतर ठिकाणी जोडले गेल्याने काही प्रस्थापितांना धक्का बसला आहे. त्यामुळे कही खुशी कही गम असे वातावरण आहे.
गट निहाय गावांची नावे पुढीलप्रमाणे :
१) भिगवण - शेटफळगढे गट :
भिगवण गण :
भिगवण, भिगवण स्टेशन, डिकसळ, कुंभारगांव ,मदनवाडी, तक्रारवाडी.
शेटफळगढे गण :
पोंधवडी, बंडगरवाडी, अकोले, वायसेवाडी, पिंपळे, शेटफळगढे, लामजेवाडी,म्हसोबाचीवाडी ,लाकडी, निंबोडी.
२) अंथुर्णे-बोरी गट :
बोरी गण : भादलवाडी, डाळज नं. १ व २, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी, बिरंगुडवाडी, बोरी.
अंथुर्णे गण : भरणेवाडी, जंक्शन, आनंदनगर, अंथुर्णे, रणमोडवाडी.
३) पळसदेव-बिजवडी गट :
पळसदेव गण : डाळज नं. ३, पळसदेव, काळेवाडी, माळेवाडी, बांडेवाडी, चांडगाव, भावडी, लोणी-देवकर, न्हावी, रुई, मराडवाडी ,थोरातवाडी.
बिजवडी गण :वरकुटे बुद्रुक, करेवाडी,बळपूडी ,बिजवडी, वनगळी, राजवडी, गागरगांव, पोंदकुलवाडी, गलांडवाडी नं. १, नरुटवाडी, कौठळी.
४) वडापूरी-माळवाडी गट :
माळवाडी गण : अगोती नं. १ व २,कालठण नं. १ व २, गंगावळण, कळाशी, माळवाडी, पिंपरी खुर्द, शिरसोडी, पडस्थळ, टाकळी, अजोती, सुगाव, शहा.
वडापूरी गण :कांदलगांव, तरटगांव, सरडेवाडी, हिंगणगांव, बाभूळगाव,भाटनिमगांव, गलांडवाडी नं. २, वडापूरी, अवसरी, बेडशिंगे.
५) निमगांव केतकी-शेळगांव गट :
निमगांव केतकी गण : तरंगवाडी, गोखळी, व्याहळी, कचरवाडी (नि.के.), निमगांव केतकी.
शेळगांव गण :शेळगांव, कडबनवाडी, गोतोंडी, हगारवाडी, शिरसाटवाडी.
६) सणसर-बेलवाडी गट :
सणसर गण : शिंदेवाडी, काझड, सणसर, भवानीनगर,जाचकवस्ती,सपकळवाडी,हिंगणेवाडी.
बेलवाडी गण :तावशी, पवारवाडी, घोलपवाडी, उद्धट, बेलवाडी, थोरातवाडी, जांब, कुरवली, मानकरवाडी.
७) लासुर्णे-वालचंदनगर गट
लासुर्णे गण : कळंब, लासुर्णे, कर्दनवाडी, परीटवाडी, चव्हाणवाडी, बंबाडवाडी, चिखली.
वालचंदनगर गण :घोरपडवाडी, निमसाखर, दगडवाडी, निरवांगी, वालचंदनगर.
८) काटी-वरकुटे खुर्द गट:
वरकुटे खुर्द गण : झगडेवाडी, पंधारवाडी, वरकुटे खुर्द, जाधववाडी, सराफवाडी, पिटकेश्वर ,रेडा, रेडणी, खोरोची.
काटी गण : काटी, शेटफळ हवेली, भोडणी, बोराटवाडी, चाकाटी, लाखेवाडी.
९) बावडा-लुमेवाडी गट:
बावडा गण: भांडगाव, सुरवड, वकीलवस्ती, बावडा, गणेशवाडी.
लुमेवाडी गण : पिठेवाडी, निरनिमगांव, गोंदी, कचरवाडी (बावडा), सराटी, लुमेवाडी ओझरे, पिंपरी बुद्रुक, गिरवी, टण्णू, नरसिंहपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.