Pune Crime : दाऊद, बिश्नोईचे स्टेट्स ठेवल्यामुळे तिघांना अटक; २३ ऑक्टोबरपर्यंत कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धिकी यांची हत्या केल्यानंतर पुन्हा चर्चेत आलेला गॅगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे फोटो असलेले स्टेट्स ठेवणाऱ्या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी केली अटक.
crime
CrimeEsakal
Updated on

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धिकी यांची हत्या केल्यानंतर पुन्हा चर्चेत आलेला गॅगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे फोटो असलेले स्टेट्स ठेवणाऱ्या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.