Uday singh Peshwa: पेशवा घराण्याचे नववे वंशज उदयसिंह पेशवा यांचं निधन; हॉलंडमधून घेतली होती पदवी

Pune News: अनेक वर्ष ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख होते. भूगर्भशास्त्र, भूजलसाठ्याचा अभ्यास, संशोधन आणि नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी त्यांनी भारत भ्रमण केले.
Uday singh Peshwa: पेशवा घराण्याचे नववे वंशज उदयसिंह पेशवा यांचं निधन; हॉलंडमधून घेतली होती पदवी
Updated on

Pune Peshwa History

पेशवा घराण्याचे नववे वंशज आणि श्री देवदेवेश्वर संस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त डॉ. विनायक विश्वनाथ उर्फ उदयसिंह पेशवा (वय ८६) यांचे वृद्धापकळाने निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये रात्री उशीरा त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.