Dhangar Community : धनगर समाजाचा एल्गार! आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा अन्यथा मतदानावर बहिष्कार

भारतीय संविधानाने धनगर समाजाला दिलेल्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी.
dhangar community reservation
dhangar community reservation Sakal
Updated on

पुणे - भारतीय संविधानाने धनगर समाजाला दिलेल्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी. एसटी आरक्षणासंदर्भात राज्यातील प्रमुख पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा येत्या निवडणुकांमध्ये धनगर समाज एकाही पक्षाला मतदान करणार नाही, अशी ठोस भूमिका सकल धनगर समाजाने घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.