Ganeshotsav : मूर्ती दान करा, सेंद्रिय खत मिळवा; महापालिका देणार भेट

गणेशोत्सवाच्या काळात केवळ स्वच्छतेचा ‘देखावा’ न करता तीन पाळ्यांमध्ये शहर स्वच्छ करावे. उघड्यावर कचरा पडू देऊ नका, तो त्वरित उचला असे आदेश देण्यात आले आहेत.
organic fertilizer
organic fertilizersakal
Updated on

पुणे - गणेशोत्सवाच्या काळात केवळ स्वच्छतेचा ‘देखावा’ न करता तीन पाळ्यांमध्ये शहर स्वच्छ करावे. उघड्यावर कचरा पडू देऊ नका, तो त्वरित उचला असे आदेश देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे जे भाविक गणेश मूर्ती महापालिकेकडे दान करतील, अशा १५ हजार नागरिकांना प्रत्येकी एक सेंद्रिय खताची पिशवी भेट दिली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.