Pune Drink and Drive Case : पुण्यात पुन्हा 'ड्रिंग अँड ड्राइव्ह'चा थरार! मद्यधुंद ड्रायव्हरची ४ ते ५ वाहनांना धडक

drunk pick up driver rammed 4 to 5 vehicles near Paud Phata : पुणे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हची थरारक घटना समोर आली आहे.
Pune Drink and Drive Case : पुण्यात पुन्हा 'ड्रिंग अँड ड्राइव्ह'चा थरार! मद्यधुंद ड्रायव्हरची ४ ते ५ वाहनांना धडक
Updated on

पुण्यात पोर्शे कार अपघातानंतर ड्रिंक आणि ड्राइव्ह करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई मोहिम सुरु करण्यात आली होती. शहरात मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हची थरारक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री उशिरा एक मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या ड्रायव्हरने त्याच्याकडील असलेल्या पीक अप गाडीने वाहनांना धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.