Crime: मुलासोबत वाद; रागात पत्नीचं कापलं बोट, दारुच्या नशेत पतीचं धक्कादायक कृत्य, पुण्यात खळबळ

Pune News: पुण्यात एका पतीने धक्कादायक कृत्य केले आहे. वादातून त्याने दारुच्या नशेत पत्नीचं बोट कापल्याची घटना समोर आली आहे.
husband wife dispute
husband wife disputesakal
Updated on

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत एका व्यक्तीने पत्नीचे बोट कापले. कुटुंबीयांनी महिलेला तातडीने रुग्णालयात नेले, तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून आरोपी पतीला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.