ओतूर - ओतूर, ता. जुन्नर येथे मावशी बरोबर कपडे धुण्यासाठी मांडवी नदी किनारी गेलेल्या आठ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
याबाबत ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे म्हणाले की, ओतूर येथे मंगळवारी दुपारी मावशी बरोबर कपडे धुण्यासाठी गेलेला सार्थक गोरख शिंदे (वय-८) रा. उदापूर, ता. जुन्नर हा पाण्यात बुडून मयत झाला आहे.