Geetramayan : पुण्यातील ऐंशी बाल कलाकारांनी गायले अयोध्येत गीतरामायण

पुणे शहरातील ८० बाल कलाकारांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके रचित गीतरामायण सादर केले.
Eighty child actors from Pune sang Geetramayan in Ayodhya
Eighty child actors from Pune sang Geetramayan in Ayodhyasakal
Updated on

पुणे - शहरातील ८० बाल कलाकारांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके रचित गीतरामायण सादर केले. येथील प्राजक्ता जहागीरदार यांच्या स्वरतरंग संगीत अकादमीतर्फे हा कार्यक्रम झाला. बालकलाकारांकडून श्रीराम मंदिरात होणारा हा गीत रामायणाचा पहिलाच कार्यक्रम होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.