Prakash Ambedkar : पंधरा जागा जिंकल्या, तरी सत्तेत येऊ

शेतमालाचा हमीभाव हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ‘वंचित’ सत्तेत आल्यावर कायदा करेल.’
Prakash Ambedkar
Prakash Ambedkaresakal
Updated on

पुणे - ‘आमचे १५ उमेदवार निवडून आले, तरी येणाऱ्या सत्तेत आम्ही भागीदार राहू. सोयाबीन आणि कापसाला योग्य मोबदला मिळावा, यासाठी आम्ही ५०० रुपये प्रति क्विंटल बोनस द्यायला लावणार आहे,’ असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत येथे सांगितले. मनोज जरांगे पाटील यांची निवडणुकीतील भूमिका संपली असे आम्ही मानत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.