Work Stress : अति ताणतणावाचा कर्मचाऱ्यांना धसका, मानसिकतेवर परिणाम; आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रमाण

कामाचा अतिताण, वरिष्ठांकडून सातत्याने दिले जाणारे काम, सुट्टीच्या दिवशीही कामाचा लोड या सर्व बाबी कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
Work Stress
Work Stress sakal
Updated on

पुणे : कामाचा अतिताण, वरिष्ठांकडून सातत्याने दिले जाणारे काम, सुट्टीच्या दिवशीही कामाचा लोड या सर्व बाबी कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. याचा खासकरून फ्रेशर्सना सामना करावा लागत असून त्यांच्या मानसिकतेवर परिमाण होत आहे. कामाचा व त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाचा धसका घेतल्याने मृत्यूही झाल्याचे पुढे आले आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात असे प्रकार प्रामुख्याने घडत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.