Pune Crime : बिश्नोई टोळीच्या नावे सराफ व्यावसायिकाकडे मागितली दहा कोटींची खंडणी; ई-मेलद्वारे धमकी दिल्याचे उघड

लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने शहरातील एका नामांकित सराफ व्यावसायिकाला ई-मेलद्वारे दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर.
lawrence bishnoi
lawrence bishnoisakal
Updated on

पुणे - लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने शहरातील एका नामांकित सराफ व्यावसायिकाला ई-मेलद्वारे दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (ता. १९) समोर आला आहे. हा ई-मेल दोन दिवसांपूर्वी पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.