पूर्वी वंशाला मुलगा हवा असे म्हटलं जायचं. आजही काही भागात हीच मानसिकता आहे. परंतु काळानुसार मुली आणि महिला वर्ग प्रत्येक क्षेत्रात बाजी मारताना दिसत आहेत. मग कुटुंब असो किंवा अवकाश मोहीम असो. एका कुटुंबातील कर्त्या पुरुषाला अपघात होतो आणि कुटुंबाचा गाडा ठप्प पडेल असे वाटू लागते.