Dragon Fruit Agriculture : शेतकऱ्यांवर ड्रॅगन फ्रुटमुळे लक्ष्मी प्रसन्न; खर्च वजा जाता एकरी मिळतात तब्बल एवढे पैसे

कमी उत्पादन खर्च व चांगले उत्पादन तसेच उत्पन्न देखील मिळवून देणारी फळबाग म्हणजे ड्रॅगन फ्रुट होय.
Dragon Fruit
Dragon Fruitsakal
Updated on

काटेवाडी - कमी उत्पादन खर्च व चांगले उत्पादन तसेच उत्पन्न देखील मिळवून देणारी फळबाग म्हणजे ड्रॅगन फ्रुट होय. या फळास स्थानिक तसेच शहरी भागातील बाजारामध्ये चांगली मागणी असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. बावडा (ता. इंदापूर) येथे ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांवर या गुलाबी फळामुळे लक्ष्मी प्रसन्न झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.