कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या दंगलीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या सुनावणीत कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर विशेष सरकारी वकील ५०० पानांचा अंतिम लेखी युक्तिवाद उद्या (ता. २६) सादर करणार आहेत.
पुणे - कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या दंगलीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या सुनावणीत कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर विशेष सरकारी वकील ५०० पानांचा अंतिम लेखी युक्तिवाद उद्या (ता. २६) सादर करणार आहेत. या प्रकरणातील हा अंतिम युक्तिवाद असणार आहे.